“माझ्याकडे भाजपचा संदेश आलाय…आप तोडून भाजपमध्ये या, सर्व CBI -ED प्रकरणे बंद होतील” मनीष सिसोदिया यांच्या खुलाश्यानंतर खळबळ
दिल्ल्ली - दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्यावर घोटाळ्याचे आरोप झाल्यानंतर त्यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल करायला सुरुवात केली. आपने देखील ...