निवडणुकीपूर्वी ‘ज्या राज्यांमध्ये भाजपने मुख्यमंत्री बदलले तेथे विजय मिळवला; जाणून घ्या भाजप CM फेस ‘कसा’ निवडतो ?
Haryana political । लोकसभा निवडणुकीपूर्वी हरियाणात मोठी राजकीय उलथापालथ झाली. मंगळवारी दुपारी मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांच्यासह संपूर्ण मंत्रिमंडळाने राजीनामा दिला ...