इंदुरीकर महाराजांना तात्पुरता दिलासा ! गुन्हा दाखल करण्याबाबत औरंगाबाद खंडपीठाने दिला अवधी.. लिंग भेदासंबंधी केले होते ‘हे’ वक्तव्य
छत्रपती संभाजीनगर - गुन्हा दाखल होण्यापासून प्रसिद्ध कीर्तनकार हभप निवृत्ती महाराज इंदुरीकर यांना मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाकडून तात्पुरता दिलासा ...