पुणे : मानाचा पहिला कसबा गणपती विसर्जन मिरवणुकीचा थाट; लाठी-काठी अन् तलवार बाजीने वेधले लक्ष
पुणे : रांगोळ्यांच्या पायघड्या, फुलांची आरास, ढोलताशांच्या गजरात बाप्पाला निरोप देण्यासाठी उसळलेला गणेशभक्तांचा महासागर... अशा मंगलमय वातावरणात पुण्यातील मानाच्या गणपतींचा ...