Thursday, April 25, 2024

Tag: Anjali Damania

‘एकनाथ खडसेंना राज्यपाल करु नये…’; अंजली दमानिया आक्रमक, थेट राष्ट्रपतींनाच लिहले पत्र

‘एकनाथ खडसेंना राज्यपाल करु नये…’; अंजली दमानिया आक्रमक, थेट राष्ट्रपतींनाच लिहले पत्र

Eknath Khadse | Anjali Damania - शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असलेले आमदार एकनाथ खडसे पुन्हा स्वगृही जात आहेत. एकनाथ ...

एकनाथ खडसे यांना राज्यपाल केले जाण्याची शक्यता; मात्र त्याआधी वाढली डोकेदुखी…

एकनाथ खडसे यांना राज्यपाल केले जाण्याची शक्यता; मात्र त्याआधी वाढली डोकेदुखी…

मुंबई - शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असलेले आमदार एकनाथ खडसे पुन्हा स्वगृही जात आहेत. एकनाथ खडसे यांनी आपण भाजपमध्ये ...

Devendra Fadanvis on Anjali Damania

भुजबळांच्या BJP प्रवेशाचा दमानियांचा दावा; फडणवीसांनी जोडले बारामती कनेक्शन…

Devendra Fadanvis on Anjali Damania - स्वतः कॅबिनेट मंत्री असतानाही मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या आपल्याच सरकारच्या निर्णयाला छगन भुजबळ ...

महाराष्ट्र सदन घोटळ्याची चौकशी कधी? भुजबळांविरोधात दमानियांची हायकोर्टात याचिका

महाराष्ट्र सदन घोटळ्याची चौकशी कधी? भुजबळांविरोधात दमानियांची हायकोर्टात याचिका

मुंबई - राष्ट्रवादीत (ncp) बंड करुन अजितदादांसोबत सरकारमध्ये सहभागी होऊन अन्न व नागरी पुरवठा मंत्री झालेले छगन भुजबळ (Chhagan bhujbal) ...

अंजली दमानिया अन्‌ रोहित पवारांची भेट ! राज्यात आरोपांचा एक नवा बॉम्ब फुटण्याच्या चर्चांना उधाण

अंजली दमानिया अन्‌ रोहित पवारांची भेट ! राज्यात आरोपांचा एक नवा बॉम्ब फुटण्याच्या चर्चांना उधाण

मुंबई - राजकीय नेत्यांना घाम फोडणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते रोहित पवार यांची नुकतीच भेट झाली. ...

“अजित पवार शांत बसणार नाही, दिवाळीत पुन्हा राजकीय भूकंप होणार”; अंजली दमानिया यांचा दावा

“अजित पवार शांत बसणार नाही, दिवाळीत पुन्हा राजकीय भूकंप होणार”; अंजली दमानिया यांचा दावा

मुंबई - राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा देणार असल्याचे जाहीर केल्यानंतर संपूर्ण राज्यात एकच खळबळ उडाली. यामुळे 2 ...

“शरद पवारांचा राजीनामा मंजूर व्हावा यासाठी अजित पवार उतावीळ”; अजित पवारांच्या भूमिकेवर अंजली दमानिया यांची टीका

“शरद पवारांचा राजीनामा मंजूर व्हावा यासाठी अजित पवार उतावीळ”; अजित पवारांच्या भूमिकेवर अंजली दमानिया यांची टीका

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पक्षाच्या अध्यक्षपदावरुन निवृत्त होण्याचा निर्णय घेतला आहे. ‘लोक माझे सांगाती’ या पुस्तक ...

“15 आमदार बाद होणार,अजित पवार भाजप बरोबर जाणार…” अंजली दमानिया यांनी केलेलं ट्विट चर्चेत

“15 आमदार बाद होणार,अजित पवार भाजप बरोबर जाणार…” अंजली दमानिया यांनी केलेलं ट्विट चर्चेत

मुंबई - राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत भल्या पहाटे घेतलेला शपतविधी आजही संपूर्ण महाराष्ट्राच्या लक्षात आहे. सध्याची ...

भाजपच्या जनआक्रोश रॅलीत महिलेचा डान्स ! “ही कोणती संस्कृती ?” चित्रा वाघ यांना अंजली दमानियांचा सवाल

भाजपच्या जनआक्रोश रॅलीत महिलेचा डान्स ! “ही कोणती संस्कृती ?” चित्रा वाघ यांना अंजली दमानियांचा सवाल

मुंबई - भाजप नेत्या चित्रा वाघ सध्या अभिनेत्री उर्फी जावेद प्रकरणामुळे चांगल्याच चर्चेत आहेत. उर्फीच्या अतरंगी ड्रेसिंगवर कारवाई करण्यात यावी ...

“अतिशय लाजिरवाणे आरोप, गटार दर्जाचं राजकारण”; जितेंद्र आव्हाडांवरील आरोपावर अंजली दमानिया संतापल्या

“अतिशय लाजिरवाणे आरोप, गटार दर्जाचं राजकारण”; जितेंद्र आव्हाडांवरील आरोपावर अंजली दमानिया संतापल्या

मुंबई : ठाण्यातील चित्रपटगृहात झालेल्या राड्याप्रकरणी राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड आणि सुटका  करण्यात आली. त्यात ७२ तासांमध्येच जितेंद्र आव्हाडांवर आणखी ...

Page 1 of 2 1 2

Web Stories

error: Content is protected !!
आजचे भविष्य महिन्यातून किती वेळा आणि किती वेळ केसांना मेहंदी लावावी, जाणून घ्या योग्य पद्धत पायाची जळजळ का होते? पायाची आग का होते ? जाणून घ्या कारण आणि उपाय ‘तो राम नसून कर्णासारखा दिसतो’ अभिनेत्रीला प्रभासवर टीका करणे पडले महागात देशात भाजप, मोदींची जादू चालणार नाही