PUNE : भारती विद्यापीठ पोलिसांकडून नांदेडची टोळी जेरबंद; मजुर अड्डयावरील महिलांना कामाच्या आमिषाने लूटले
पुणे - भारती विद्यापीठ पोलिसांनी नांदेडच्या एका टोळीस अटक केली. त्यांनी मजुर अड्डयावरील महिलांना कामाच्या आमिषाने आडबाजूला नेऊन लूटले होते. ...