chandramukhi movie : ‘करारी नजर, नेता ध्येयधुरंधर…’, ‘हा’ अभिनेता साकारणार ‘दौलत’ची भूमिका
मुंबई - 'पानिपत', ‘महानायक’, ‘झाडाझडती’ यांसारख्या कितीतरी दर्जेदार कादंबऱ्यांचे लेखक 'विश्वास पाटील' यांच्या ‘चंद्रमुखी’ या हटके कादंबरीवर आधारित ‘चंद्रमुखी’ या ...