आता श्वासोच्छवास आणि हृदयाच्या गतीचे निरीक्षण करणे सहज शक्य ! शास्त्रज्ञांनी टी-शर्ट-मास्कमध्ये बसवले सेन्सर
हृदयविकार आणि फुफ्फुसाचे वाढते आजार हे शास्त्रज्ञांसाठी चिंतेचे कारण आहेत. आरोग्य तज्ज्ञ सांगतात, अशा समस्यांचा धोका टाळण्यासाठी सर्वांनी शारीरिक ...