तात्पुरत्या कारागृहातून पळालेला मोक्क्यातील गुन्हेगार जेरबंद ; न्यायालयाने सुनावली पोलीस कोठडी
पुणे : येरवडा मध्यवर्ती कारागृहाजवळ उभारलेल्या तात्पुरत्या कारागृहातून पलायन केलेल्या मोक्काच्या गुन्ह्यातील आरोपीला पोलिसांनी अटक केली. त्याला एक दिवस पोलीस ...