Monday, May 19, 2025
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे

पिंपरी | समृध्दी घिसरे खालापूर तालुक्यात प्रथम

- प.पू गगनगिरी महाराज कनिष्‍ठ महाविद्यालयाचा 100 टक्के निकाल

by प्रभात वृत्तसेवा
May 23, 2024 | 1:59 am
पिंपरी | समृध्दी घिसरे खालापूर तालुक्यात प्रथम

खालापूर, (वार्ताहर) – इयत्ता बारावी परिक्षेत जनता कनिष्‍ठ महाविद्यालयामधील समृध्दी संतोष घिसरे ही विद्यार्थिनी 93.37 टक्के गुण मिळवत खालापूर तालुक्यातून प्रथम आली आहे. तसेच प.पू.गगनगिरी महाराज कनिष्‍ठ महाविद्यालयाचा 100 टक्के निकाल लागला.

खालापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाच्या जनता कनिष्‍ठ महाविद्यालयामध्ये काँमर्स आणि सायन्स शाखेचे 952 विद्यार्थी बारावीच्या परिक्षेला बसले होते, त्यामधील 874 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

इंग्रजी काँमर्स विभागातील समृध्दी संतोष घिसरे हिने 93.37 टक्के गुण मिळवत खालापूर तालुक्यातून प्रथम आली आहे. विज्ञान विभागातील पियुष आत्माराम माळी हा विद्यार्थ्‍याने 90 टक्के गुण मिळविले आहे. आदित्य ओमप्रकाश पांडे याने 89 टक्के गुण मिळवत तिसरा आला आहे.

सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे खालापूर तालुका शिक्षण प्रसारक मंङळाचे अध्यक्ष संतोष जंगम, कार्यवाहक किशोर पाटील, उपाध्यक्ष अबू जळगावकर, जनता विद्यालय ज्युनिअर काँलेज अध्यक्ष दिनेश गुरव, मुख्याध्यापिका दिशा राणे, कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य के.एम.गोरे, वसंतराव देशमुख ज्यु काँलेज अध्यक्ष उल्हासराव देशमुख, प.पू.गगनगिरी महाराज ज्युनियर काँलेज अध्यक्ष राजू अभाणी, मुख्याध्यापक गौरव तिवारी यांनी अभिनंदन केले आहे.

Join our WhatsApp Channel
Tags: education broadcasting boardKhalapur newsKhalapur talukaSamrudhi Ghisare
SendShareTweetShare

Related Posts

Nagar : संगमनेर तालुक्यात बांधकाम कामगार प्रमाणपत्रात गैरव्यवहार ?
पिंपरी -चिंचवड

Pimpri : भक्‍त निवास बुकींगच्‍या नावाखाली सव्‍वासात लाखांची फसवणूक

May 19, 2025 | 5:57 am
Pimpri : जिल्हा रुग्णालयात वीज संकट; रुग्णांची गैरसोय, उपचारात अडथळे
पिंपरी -चिंचवड

Pimpri : जिल्हा रुग्णालयात वीज संकट; रुग्णांची गैरसोय, उपचारात अडथळे

May 19, 2025 | 5:52 am
Pimpri : मावळातील आदिवासी महिलांनाही मिळणार पीएम मातृवंदना योजनेचा लाभ
पिंपरी -चिंचवड

Pimpri : खासदार बारणे यांना संसदिय लोकशाहीत प्रभावी सातत्यपूर्ण योगदान पुरस्कार जाहीर

May 19, 2025 | 5:44 am
पिंपरी -चिंचवड

Pimpri : पशुपालकांनी पशुसंवर्धन योजनांचा लाभ घ्यावा

May 19, 2025 | 5:40 am
Pimpri : हापूसचा हंगाम अंतिम टप्प्यात : केशरचा हंगाम सुरू
पिंपरी -चिंचवड

Pimpri : हापूसचा हंगाम अंतिम टप्प्यात : केशरचा हंगाम सुरू

May 19, 2025 | 5:06 am
Pune District : अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या दोघांवर खेड पोलिसांत गुन्हा
पिंपरी -चिंचवड

Pimpri : फेक मेसेजद्वारे १.९५ कोटींची फसवणूक करणाऱ्यास अटक

May 18, 2025 | 5:32 am

ईपेपर । राशी-भविष्य । विधानसभा निवडणुक । Trending

ताज्या बातम्या

Pune : मागणीमुळे मासळी, चिकन, अंडी महागले; मटण दरात स्थिरता

Pimpri : भक्‍त निवास बुकींगच्‍या नावाखाली सव्‍वासात लाखांची फसवणूक

Pimpri : जिल्हा रुग्णालयात वीज संकट; रुग्णांची गैरसोय, उपचारात अडथळे

Pune : बाजारात आंब्यांना मागणी; मागणीअभावी लिंबू, डाळिंब, खरबूजचे दर उतरले

Pimpri : खासदार बारणे यांना संसदिय लोकशाहीत प्रभावी सातत्यपूर्ण योगदान पुरस्कार जाहीर

Pimpri : पशुपालकांनी पशुसंवर्धन योजनांचा लाभ घ्यावा

Pune : पाकइतकाच चीनही भारताचा मोठा शत्रू

Pune : भाषेचे बोट सोडणे योग्य नाही

Pune : जिल्हा बॅंकेची भरती प्रक्रिया सुरु

Pune : पुण्यातील पंधरा प्रभागात पक्षाला उमेदवारी मिळावी

Facebook Instagram Twitter Youtube

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

error: Content is protected !!