मायणी, (प्रतिनिधी) – फेब्रुवारी २०२४ मध्ये झालेल्या एच.एस.सी. परीक्षेत मायणी भाग शिक्षण प्रसारक मंडळाच्या भारत माता विद्यालय व ज्युनिअर कॉलेज, मायणी ता खटावचा निकाल ९४.९१ टक्के लागला आहे. विज्ञान शाखा-९९.४३ टक्के – प्रथम तीन- प्रथम- राजवर्धन संतोष देशमुख ८९.६७ , द्वितीय- अनुजा संजय माने ८४.५०, तृतीय- हर्षद हनुमंत लोखंडे ८० टक्के,
वाणिज्य शाखेचा निकाल -९६.५१ टक्के- प्रथम तीन क्रमांक- दिशा सर्जेराव निकम ८३.८३% ,द्वितीय – पायल अर्जुन थोरात ८०.३३ % तृतीय- पूजा अमोल भोंगाळे ७९.१७ टक्के, कला शाखेचा निकाल -८७.५९ टक्के – प्रथम तीन क्रमांक- शुभांगी तुळशीराम शिंदे ७५.५० टक्के,
पल्लवी राजाराम मुळीक ६८.१७ टक्के, द्वितीय – पायल आत्माराम सवणे ६७.६७ टक्के. सर्व यशस्वी विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षकांचे संस्थेचे अध्यक्ष सुरेंद्र गुदगे, संस्थापक सचिव सुधाकर कुबेर, सर्व संचालक व प्राचार्य विजय पिसाळ व ग्रामस्थांनी अभिनंदन केले.