पुणे – वीर शिरोमणी महाराणा प्रताप यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे लोकार्पण विधान परिषदेच्या
उपसभापती डॉ. नीलम गोहे, शिवसेनेचे पुणे संपर्कप्रमुख सचिन अहीर यांच्या हस्ते नुकतेच
करण्यात आले.
यावेळी सहसंपर्कप्रमुख आदित्य शिरोडकर, शहरप्रमुख संजय मोरे, गजानन थरकुडे, गजानन पंडित, अॅड. प्रताप परदेशी, मिलिंद भोई, प्रवीण परदेशी, रतन किराड, सोमनाथ पवार, युवराज काची आदी यावेळी उपस्थित होते. शिवसेनेचे नगरसेवक विशाल धनवडे यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते.