पुणे – नारायण केशव रासने (वय ९३) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. स्थायी समितीचे अध्यक्ष आणि श्रीमंत दगडुशेठ हलवाई गणपती ट्रस्टचे उत्सव प्रमुख हेमंत रासने यांचे ते वडील होत. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, सून, दोन मुली, जावई, नातवंडे असा परिवार आहे.