बॉलीवूड विश्वातील हॉट अभिनेत्री म्हणून जॅकलीन फर्नांडिस नेहमीच सोशल मीडियावर तिच्या अदांमुळे चर्चेत असते. सोशल मीडियावर नेहमीच ऍक्टिव्ह असणारी जॅकलीन तिच्या चाहत्यांना तिचे नवे अपडेट शेअर करत असते. मात्र यावेळी आपल्या फोटोंनी अभिनेत्री जॅकलीनने तिच्या चाहत्यांना अवाक् केले आहेत.
View this post on Instagram
जॅकलीनने सोशल मीडियावर नुकतेच तिचे हॉट आणि टॉपलेस फोटो शेअर केले आहेत. जॅकलीनने इन्स्टाग्रामवर नवे फोटोशूट शेअर तर केले मात्र या हॉट आणि टॉपलेस फोटोशूटचे तिने स्वतः कौतुक केले आहे. यावेळी स्वतःच्याच फोटोची स्तुती तिने एका शब्दात केल्याचे दिसते. हा फोटो शेअर करताना तिने तर्रींर. असे कॅप्शन दिले आहे. या फोटोवर नेटकरी घायाळ असून तिच्या फोटोवर कमेंटचा वर्षाव होत आहे. तसेच हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
View this post on Instagram
वर्कफ्रंटबाबत सांगायचे झाल्यास जॅकलीन तिच्या आगामी “बच्चन पांडे’ या चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटाचे शुटींग नुकतेच जैसलमेरमध्ये करण्यात आले. याशिवाय सलमान खान स्टारर “किक 2′, हॉरर कॉमेडी “भूत पोलिस’ आणि “सर्कस’ या चित्रपटात देखील ती प्रेक्षकांना लवकरच दिसणार आहे.