Thursday, May 22, 2025
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे

IPL 2024 (DC vs SRH Match 35) : हैदराबादचा शानदार विजय, दिल्लीला 67 धावांनी केलं पराभूत…

by प्रभात वृत्तसेवा
April 21, 2024 | 12:28 am
IPL 2024 (DC vs SRH Match 35) : हैदराबादचा शानदार विजय, दिल्लीला 67 धावांनी केलं पराभूत…

IPL 2024, Live Cricket Score (DC vs SRH Match 35) :  आज (20 एप्रिल,शनिवार) आयपीएल 2024 च्या 35व्या सामन्यात अरुण जेटली स्टेडियमवर दिल्ली कॅपिटल्स विरूध्द  सनरायझर्स हैदराबादशी यांच्यात शानदार लढत झाली. या सामन्यात प्रथम सनरायझर्स हैदराबादने 20 षटकांत सात गडी गमावून 266 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात जॅक फ्रेझर मॅकगर्कच्या झंझावाती खेळीनंतरही दिल्लीचा संघ 19.1 षटकांत 199 धावांत सर्वबाद झाला आणि 67 धावांनी पराभूत झाला.

या विजयासह सनरायझर्स हैदराबाद संघाने केकेआरला मागे टाकत गुणतालिकेत दुसरे स्थान पटकावले आहे, तर दिल्ली संघ एका स्थानाने घसरून सातव्या स्थानावर पोहोचला आहे. हैदराबादचे सात सामन्यांतून पाच विजय आणि दोन पराभवांसह 10 गुण आहेत. सध्या हैदराबादच्या पुढे राजस्थान रॉयल्स आहे, ज्याचे सात सामन्यांनंतर 12 गुण आहेत.

दिल्लीची सुरुवात चांगली झाली नाही. पहिल्या 2 विकेट फक्त 2 षटकात पडल्या. डेव्हिड वॉर्नर 1 आणि पृथ्वी शॉ 16 धावांवर पॅव्हेलियनमध्ये परतले. मात्र, जेक फ्रेझर-मॅकगर्क आणि अभिषेक पोरेल यांनी दिल्लीसाठी पुनरागमन केले, पण त्यानंतर मयंक मार्कंडेने जेकला 65 धावांवर बाद केले. जेक अवघ्या 18 चेंडूंत 5 चौकार आणि 7 षटकारांच्या मदतीने 65 धावांवर बाद झाला.

त्याचवेळी अभिषेकही मयंकचा बळी ठरला आणि 22 चेंडूंत 7 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने 42 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. ट्रिस्टन स्टब्स 10(11), ललित यादव 7(8), अक्षर पटेल 6(8) धावांवर बाद झाले. ऋषभ पंत 35 चेंडूत 5 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने 44 धावा करून बाद झाला. सरतेशेवटी एनरिक नोर्टजे आणि कुलदीप यादव शून्यावर बाद झाले. अशाप्रकारे दिल्लीचा संघ 19.1 षटकांत 199 धावांवरच मर्यादित राहिला. सनरायझर्स हैदराबादने हा सामना 67 धावांनी जिंकला.

हैदराबादकडून टी नटराजनने सर्वाधिक 4, नितीश रेड्डी आणि मयंक मार्कंडेने 2-2 विकेट घेतल्या. त्यांच्याशिवाय वॉशिंग्टन सुंदर आणि भुवनेश्वर कुमार यांनीही प्रत्येकी 1 बळी घेतला.

तत्पूर्वी, दिल्लीने नाणेफेक जिंकून हैदराबादला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. हैदराबादने तुफानी फलंदाजी करत 20 षटकांत सात गडी गमावून 266 धावा केल्या. पॉवर प्लेमध्ये या संघाने 125 धावा ठोकल्या होत्या, जो आयपीएलच्या इतिहासातील सर्वात मोठा पॉवर प्ले स्कोअर ठरला.

IPL 2024 (DC vs SRH Match 35) : हेड-अभिषेक नंतर शाहबाजची तूफानी खेळी, हैदराबादने दिल्लीसमोर ठेवलं मोठे लक्ष्य….

दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार ऋषभ पंतने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. पण हैदराबादने केलेली सुरुवात पाहून पंतला नक्कीच पश्चाताप झाला असेल. ट्रॅव्हिस हेड आणि अभिषेक शर्मा या सलामीच्या जोडीने पहिल्या विकेटसाठी 131 धावांची भागीदारी केली. पॉवर प्ले संपल्यानंतर कुलदीप यादवने 46(12) च्या स्कोअरवर अभिषेकला बाद करून दिल्लीसाठी पुनरागमन केले. यानंतर एडन मार्कराम 1 धावा काढून बाद झाला.

ट्रॅव्हिस हेडला 89 धावांवर कुलदीप यादवने बाद केले. हेड 32 चेंडूत 89 धावांवर बाद झाला. यादरम्यान त्याने 11 चौकार आणि 6 षटकारही मारले. तर अभिषेकने 12 चेंडूत 2 चौकार आणि 6 षटकारांच्या मदतीने 46 धावांची खेळी केली. हेनरिक क्लासेन 15(08), नितीश रेड्डी 37(27), अब्दुल समद 13(08) आणि पॅट कमिन्स 1 धावांवर बाद झाले. शाहबाज अहमदनेही अप्रतिम फलंदाजी करत 29 चेंडूंत 2 चौकार आणि 5 षटकारांच्या मदतीने 59 धावा करून नाबाद परतला.

IPL 2024 (DC vs SRH Match 35) : सामन्यात ‘Power Play’ मधील सर्वोच्च स्कोअर…! जाणून घ्या, हैदराबादने 6 षटकात केल्या किती धावा?

एकेकाळी स्कोअर प्रोजेक्शन सनरायझर्स हैदराबादची धावसंख्या 400 धावा ओलांडत असल्याचे दाखवत होते. अशा परिस्थितीत कुलदीप यादवने आपल्या स्पेलमध्ये अभिषेक शर्मा, एडन मार्कराम आणि ट्रॅव्हिस हेडला बाद करून एसआरएचच्या धावगतीवर बऱ्याच अंशी नियंत्रण ठेवले होते. एके काळी SRH ची धावसंख्या 9 षटकांनंतर 3 बाद 154 धावा होती, परंतु पुढील 7 षटकांत संघाला केवळ 56 धावा करता आल्या. कुलदीप यादवच्या विकेट्सने दिल्लीला सामन्यात परत आणले.

T20 World Cup 2024 : ‘या’ दिवशी T-20 विश्वचषकासाठी Team India ची होणार घोषणा; ‘अशी’ असू शकते 15 सदस्यांची टीम …

दिल्ली कॅपिटल्सच्या सर्व गोलंदाजांना चांगलाच फटका बसला. मात्र, या काळात कुलदीप यादवचा यशस्वी स्पेल होता, ज्यात त्याने 4 षटकांत 55 धावा देत 4 बळी घेतले. याशिवाय मुकेश कुमार आणि अक्षर पटेलही प्रत्येकी एक विकेट घेण्यात यशस्वी ठरले. अक्षर पटेलची गोलंदाजी उत्कृष्ट होती, त्याने 4 षटकात 27 धावा देत 1 बळी घेतला. खलील अहमद हा आयपीएल 2024 मध्ये दिल्ली कॅपिटल्ससाठी सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज आहे, परंतु त्याने केवळ 3 षटकात 51 धावा दिल्या.

Join our WhatsApp Channel
Tags: DC vs SRHDC vs SRH Match 35IPL 2024Live Cricket Score DC vs SRH
SendShareTweetShare

Related Posts

Mumbai Indians beat Delhi Capitals by 59 runs
latest-news

MI vs DC : मुंबईने दिल्लीचा धुव्वा उडवत प्लेऑफमध्ये दणक्यात मारली एन्ट्री! सूर्या-सँटनर ठरले गेमचेंजर

May 21, 2025 | 11:26 pm
Kuldeep Yadav reaches 100 IPL wickets in 97 matches
latest-news

Kuldeep Yadav : कुलदीप यादवने आयपीएलमध्ये पार केला मोठा पल्ला! ‘ही’ कामगिरी करणार ठरला चौथा भारतीय

May 21, 2025 | 10:50 pm
बलुचिस्तानमध्ये स्कूलबसवर आत्मघातकी बॉम्बस्फोट; ३ शाळकरी मुलांसह ५ ठार, ३८ जखमी
latest-news

बलुचिस्तानमध्ये स्कूलबसवर आत्मघातकी बॉम्बस्फोट; ३ शाळकरी मुलांसह ५ ठार, ३८ जखमी

May 21, 2025 | 10:34 pm
इस्रायलच्या हल्ल्यात गाझामधील ४५ ठार; गरजू पॅलेस्टीनींपर्यंत मदत पोचण्यात अडथळे
latest-news

इस्रायलच्या हल्ल्यात गाझामधील ४५ ठार; गरजू पॅलेस्टीनींपर्यंत मदत पोचण्यात अडथळे

May 21, 2025 | 10:29 pm
२२७ प्रवाशांचे दिल्ली-श्रीनगर इंडिगो विमान वादळात सापडले; इमर्जन्सी लँडिंग
Top News

२२७ प्रवाशांचे दिल्ली-श्रीनगर इंडिगो विमान वादळात सापडले; इमर्जन्सी लँडिंग

May 22, 2025 | 12:34 am
इस्रायलच्या हल्ल्यात गाझातील हजारोंचा मृत्यू; गंभीर अन्नसंकट, अनेकजण मृत्यूच्या दारात
Top News

इस्रायलच्या हल्ल्यात गाझातील हजारोंचा मृत्यू; गंभीर अन्नसंकट, अनेकजण मृत्यूच्या दारात

May 21, 2025 | 10:10 pm

ईपेपर । राशी-भविष्य । विधानसभा निवडणुक । Trending

ताज्या बातम्या

Pimpri : लोणावळा शहराला अवकाळी पावसाने झोडपले

MI vs DC : मुंबईने दिल्लीचा धुव्वा उडवत प्लेऑफमध्ये दणक्यात मारली एन्ट्री! सूर्या-सँटनर ठरले गेमचेंजर

Kuldeep Yadav : कुलदीप यादवने आयपीएलमध्ये पार केला मोठा पल्ला! ‘ही’ कामगिरी करणार ठरला चौथा भारतीय

ओला इलेक्ट्रिक रोडस्टर X बाईक लाँच; शुक्रवारपासून डिलिव्हरी सुरू, किंमत जाणून घ्या…

बलुचिस्तानमध्ये स्कूलबसवर आत्मघातकी बॉम्बस्फोट; ३ शाळकरी मुलांसह ५ ठार, ३८ जखमी

इस्रायलच्या हल्ल्यात गाझामधील ४५ ठार; गरजू पॅलेस्टीनींपर्यंत मदत पोचण्यात अडथळे

२२७ प्रवाशांचे दिल्ली-श्रीनगर इंडिगो विमान वादळात सापडले; इमर्जन्सी लँडिंग

Air travel: एप्रिल महिन्यात 143 लाख नागरिकांनी केला विमान प्रवास

इस्रायलच्या हल्ल्यात गाझातील हजारोंचा मृत्यू; गंभीर अन्नसंकट, अनेकजण मृत्यूच्या दारात

MI vs DC : सूर्यकुमार यादवने रचला नवा इतिहास! ‘हा’ पराक्रम करणारा ठरला जगातील पहिलाच फलंदाज

Facebook Instagram Twitter Youtube

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

error: Content is protected !!