\n

अश्विनची कसोटीतील 500वी विकेट

\n

मोहम्मद सिराजने भारताला दुसरे यश मिळवून दिले. 30व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर त्याने ऑली पोपला बाद केले. पोप 55 चेंडूत 39 धावा करून बाद झाला. त्याने बे न डकेटसोबत दुसऱ्या विकेटसाठी 93 धावांची भागीदारी केली. त्याआधी इंग्लंडला 13.1 षटकात पहिला धक्का 89 धावांवर बसला.

\n

IND vs ENG 3rd Test Day 2 : राजकोटमध्ये फिरकीपटू ‘रवी अश्विन’ने रचला मोठा इतिहास…

\n

\n

रविचंद्रन अश्विनने (Ravichandran Ashwin) जॅक क्रॉलीला 15 धावांवर रजत पाटीदारकरवी झेलबाद केले. अश्विनची कसोटीतील ही 500वी विकेट होती. हा आकडा गाठणारा तो नववा क्रिकेटपटू ठरला आहे. त्याचबरोबर तो भारताचा दुसरा आणि एकूण पाचवा फिरकी गोलंदाज आहे. भारतीय माजी फिरकीपटू गोलंदाज अनिल कुंबळेच्या नावावर कसोटीत 619 विकेट्स आहेत.

\n

IND vs ENG 3rd Test Day 2 : बेन डकेटचे झंझावती व विक्रमी शतक, अशी कामगिरी करणारा ठरला पहिला इंग्लिश फलंदाज…

\n

\n

इंग्लंडने डावाच्या आधीच खाते उघडले…

\n

भारतीय फलंदाजीचा डाव संपल्यानंतर एकही चेंडू न खेळता इंग्लंडच्या धावफलकावर पाच धावा होत्या. वास्तविक, अश्विन त्याच्या डावात खेळपट्टीच्या मध्यभागी धावताना दिसला. त्यामुळे भारताला दंड ठोठावण्यात आला आणि अंपायर जोएल विल्सन यांनी इंग्लंडला पाच धावा बहाल केल्या.

\n

भारताचा पहिला डाव 445 धावांवर आटोपला…

\n

आज या सामन्याच्या पहिल्या डावात भारतीय संघाचा पहिला डाव 445 धावांवर संपला. तत्पूर्वी, भारतीय संघाने दुसऱ्या दिवशी 5 बाद 326 धावांवरुन पुढे खेळण्यास सुरुवात केली. रवींद्र जडेजा आणि कुलदीप यादव हे पहिल्या दिवसाचे नाबाद फलंदाज लवकरच पॅव्हेलियनकडे वळले. मात्र यानंतर खालच्या फळीतील फलंदाजांनी उपयुक्त योगदान दिले. ध्रुव जुरेल व्यतिरिक्त रवी अश्विन आणि जसप्रीत बुमराह यांनी छोट्या पण महत्त्वाच्या खेळी खेळल्या.

\n

IND vs ENG 3rd Test Day 2 : फलंदाजी सुरु होण्यापूर्वीच इंग्लंडच्या धावफलकावर होत्या बिनबाद 5 धावा..! जाणून घ्या, ‘या’ मागचं कारण….

\n

\n

331 धावांच्या स्कोअरवर भारतीय संघाला सहावा धक्का बसला. कुलदीप यादव 4 धावा करून जिमी अँडरसनचा बळी ठरला. त्यानंतर लगेचच रवींद्र जडेजा बाद झाला. रवींद्र जडेजाला जो रूटने बाद केले. भारतीय अष्टपैलू खेळाडूने 225 चेंडूत 112 धावांची खेळी खेळली. यानंतर ध्रुव जुरेल आणि रवी अश्विन यांच्यात चांगली भागीदारी झाली. ध्रुव जुरेल 104 चेंडूत 46 धावा करून रेहान अहमदच्या गोलंदाजीवर बाद झाला. रवी अश्विन 37 धावा करून रेहान अहमदचा बळी ठरला. जसप्रीत बुमराहने 26 धावांचे उपयुक्त योगदान दिले.

\n

पहिल्या दिवशी रोहित शर्मानंतर सरफराज चमकला

\n

याआधी भारतीय कर्णधार रोहित शर्माने शानदार शतक झळकावले होते. भारतीय कर्णधाराने 196 चेंडूत 131 धावांची खेळी खेळली. त्याने आपल्या खेळीत 14 चौकार आणि 3 षटकार मारले. त्याचवेळी सरफराज खानने पदार्पणाच्या कसोटीत 62 धावांची झंझावती खेळी केली.

\n

इंग्लिश गोलंदाजांची कामगिरी..

\n

इंग्लंडच्या गोलंदाजांबद्दल बोलायचे झाले तर मार्क वुड हा सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. मार्क वुडने टीम इंडियाच्या 4 फलंदाजांना आपले बळी बनवले. रेहान अहमदला 2 यश मिळाले. जिमी अँडरसन, टॉम हार्टले आणि जो रूट यांना प्रत्येकी 1-1 यश मिळाले.

\n","keywords":"Latest News, Marathi News, Dainik Prabhat, Breaking News, Maharashtra News","name":"IND vs ENG 3rd Test (Stumps, Day 2) : दुसरा दिवस इंग्लंडचा, अश्विनच्या 500व्या विकेटवर डकेटचं झंझावती शतक ठरलं भारी…","thumbnailUrl":"https://axdxht1orlhu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2024/02/ind-vs-eng-test-1.jpg","locationCreated":{"@type":"Place","name":"Maharashtra","alternateName":"महाराष्ट्र"},"author":{"@type":"Person","name":"प्रभात वृत्तसेवा","url":"https://www.dainikprabhat.com/author/swapnilhajareeprabhat-net/"},"publisher":{"@type":"NewsMediaOrganization","@id":"https://www.dainikprabhat.com/#Organization","name":"Dainik Prabhat","legalName":"Dainik Prabhat","description":"Dainik Prabhat is a leading Marathi news website providing latest news updates from Maharashtra, India and around the world","foundingDate":"1999-01-01","slogan":"Latest Marathi News Updates","url":"https://www.dainikprabhat.com/","image":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","sameAs":["https://www.facebook.com/dainikprabhat","https://twitter.com/dainikprabhat","https://www.youtube.com/channel/dainikprabhat","https://www.instagram.com/dainikprabhat/"],"areaServed":"IN","logo":{"@type":"ImageObject","url":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","caption":"Dainik Prabhat","width":300,"height":100},"address":{"@type":"PostalAddress","streetAddress":"Dainik Prabhat Office","addressLocality":"Pune","addressRegion":"Maharashtra","postalCode":"411001","addressCountry":{"@type":"Country","name":"IN"}},"contactPoint":{"@type":"ContactPoint","contactType":"customer support","url":"https://www.dainikprabhat.com/contact-us/"}},"speakable":{"@type":"SpeakableSpecification","xpath":["/html/head/title","/html/head/meta[@name='description']/@content"]},"image":[{"@type":"ImageObject","@id":"https://www.dainikprabhat.com/ind-vs-eng-3rd-test-stumps-day-2-an-assertive-century-from-ben-duckett-ensured-that-england-finished-strong-at-the-end-of-the-second-days-play#primaryimage","url":"https://axdxht1orlhu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2024/02/ind-vs-eng-test-1.jpg","width":1200,"height":675}],"isPartOf":{"@type":"WebPage","@id":"https://www.dainikprabhat.com/ind-vs-eng-3rd-test-stumps-day-2-an-assertive-century-from-ben-duckett-ensured-that-england-finished-strong-at-the-end-of-the-second-days-play#webpage","name":"IND vs ENG 3rd Test (Stumps, Day 2) : दुसरा दिवस इंग्लंडचा, अश्विनच्या 500व्या विकेटवर डकेटचं झंझावती शतक ठरलं भारी…","url":"https://www.dainikprabhat.com/ind-vs-eng-3rd-test-stumps-day-2-an-assertive-century-from-ben-duckett-ensured-that-england-finished-strong-at-the-end-of-the-second-days-play","inLanguage":"mr","description":{"rendered":"","protected":false},"keywords":"Latest News, Marathi News, Dainik Prabhat","publisher":{"@type":"Organization","name":"Dainik Prabhat","url":"https://www.dainikprabhat.com/","logo":{"@type":"ImageObject","url":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","caption":"Dainik Prabhat","width":300,"height":100}},"isPartOf":{"@type":"WebSite","@id":"https://www.dainikprabhat.com/#website","name":"Dainik Prabhat","url":"https://www.dainikprabhat.com/","inLanguage":"mr"},"primaryImageOfPage":{"@type":"ImageObject","@id":"https://www.dainikprabhat.com/ind-vs-eng-3rd-test-stumps-day-2-an-assertive-century-from-ben-duckett-ensured-that-england-finished-strong-at-the-end-of-the-second-days-play#primaryimage","url":"https://axdxht1orlhu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2024/02/ind-vs-eng-test-1.jpg","width":1200,"height":675},"breadcrumb":{"@type":"BreadcrumbList","@id":"https://www.dainikprabhat.com/ind-vs-eng-3rd-test-stumps-day-2-an-assertive-century-from-ben-duckett-ensured-that-england-finished-strong-at-the-end-of-the-second-days-play#breadcrumb","itemListElement":[{"@type":"ListItem","position":1,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/","name":"Dainik Prabhat"}},{"@type":"ListItem","position":2,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/category/latest-news","name":"Latest News"}},{"@type":"ListItem","position":3,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/ind-vs-eng-3rd-test-stumps-day-2-an-assertive-century-from-ben-duckett-ensured-that-england-finished-strong-at-the-end-of-the-second-days-play","name":"IND vs ENG 3rd Test (Stumps, Day 2) : दुसरा दिवस इंग्लंडचा, अश्विनच्या 500व्या विकेटवर डकेटचं झंझावती शतक ठरलं भारी…"}}]}}}

IND vs ENG 3rd Test (Stumps, Day 2) : दुसरा दिवस इंग्लंडचा, अश्विनच्या 500व्या विकेटवर डकेटचं झंझावती शतक ठरलं भारी…