IND vs ENG 3rd Test Day 2 : बेन डकेटचे झंझावती व विक्रमी शतक, अशी कामगिरी करणारा ठरला पहिला इंग्लिश फलंदाज…

Live Cricket Score IND vs ENG 3rd Test Day 2 (Ben Duckett) : भारत आणि इंग्लंड यांच्यात राजकोटमध्ये पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील तिसरा सामना खेळला जात आहे. मालिका सध्या 1-1 अशी बरोबरीत आहे. भारतीय कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. आज सामन्याचा दुसरा दिवस असून भारतीय संघाचा पहिला डाव 445 धावांवर … Continue reading IND vs ENG 3rd Test Day 2 : बेन डकेटचे झंझावती व विक्रमी शतक, अशी कामगिरी करणारा ठरला पहिला इंग्लिश फलंदाज…