बीजिंग – जगभरातील सरकारी संस्था आणि महत्वाच्या कंपन्या चीनी हॅकरच्या निशाण्यावर आहेत चीनमधील सत्ताधारी सरकारच्या आशीर्वादाने ॲडव्हान्स पर्सिस्टंट नावाचा एक हॅकर्स ग्रुप गेले कित्येक वर्ष कार्यरत असून जगातील अनेक सरकारी कार्यालये आणि महत्त्वाच्या कंपन्यांमधील माहिती गुप्तपणे मिळवण्याचे काम हा ग्रुप करत आहे.
इंडो पॅसिफिक सेंटर फॉर स्ट्रॅटेजिक कम्युनिकेशन या महत्त्वाच्या संस्थेच्या संचालक गृहा बोस यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे एपी t41 आणि एपी सत्तावीस या नावाचे दोन ग्रुप सध्या कार्यरत आहेत.
चीनमधील हे एपी एकशे समूह साठी अत्याधुनिक अशा मालवेअर चा वापर करतात हॅकिंग करत आहोत हे संबंधित संस्थांच्या लक्षात येऊ नये म्हणून त्यांचे रणनिती ही सतत बदलत असते मध्ये एपीपी या नावाखाली अनेक आकर्षक ग्रुप तयार करण्यात आले असून प्रत्येकाला वेगवेगळे काम देण्यात आले आहे.
जगभरातील महत्त्वाच्या कंपन्यांची एवढे किंवा जगभरातील इतर देशांमधील संरक्षण विषयक किंवा अर्थ विषयक माहिती मिळवणे यासाठी स्वतंत्र ग्रुप तयार करण्यात आले आहेत ऑल ड्रॅगन नावाने प्रसिद्ध असलेला एक ए पी पी ग्रुप बर क्राइम साठी सुद्धा प्रख्यात आहे मधील या हॅकर्सच्या ग्रुप मध्ये प्रामुख्याने भारत अमेरिका ब्रिटन फ्रान्स इटली जर्मनी नेदरलॅंड म्यानमार आणि सिंगापूर या देशात मधील सरकारी संस्था आणि कंपन्यांना लक्ष केले आहे.