

Parasram Khandare
परसराम खंदारे, पत्रकार, दैनिक प्रभात. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून पत्रकारिता आणि जनसंवाद विषयात पदव्युत्तर पदवी (M.A. Journalism and Mass Communication) घेतली असून, त्यांचे पदवीचे शिक्षण राज्यशास्त्र या विषयात झाले आहे. जून २०२५ पासून ते दैनिक प्रभातमध्ये पुणे शहर आणि ग्रामीण भागातील स्थानिक पायाभूत सुविधा, प्रशासकीय निर्णय आणि सामाजिक-राजकीय घडामोडींवर नियमितपणे बातमी लेखन आणि संपादन करत आहेत.
Parasram Khandare यांचे लेख

Pune Water Cut: पुणेकरांनो १५ ऑक्टोबरपासून पाणी कपात होणार? महापालिका प्रशासनाची मोठी अपडेट समोर

Chakan MIDC: चाकण एमआयडीसीत कचऱ्याचा प्रश्न सुटणार! PMRDA आणि MIDC चा मोठा प्लॅन; ९ एकर जागेचा प्रस्ताव

PMC News: आरटीआय सप्ताहाच्या निमित्ताने महापालिकेला आली जाग; प्रलंबित अर्ज तात्काळ निकाली काढण्याचे आदेश

Pune Crime: ‘राज पटेल’ निघाला ‘शहजाद’! पुण्यात बोगस डॉक्टरचा भयंकर कारनामा उघड…राजस्थानातील तरुण ताब्यात

Pune Water Supply: पुणेकरांच्या पाण्याचे नियोजन कळवा! अनिश्चित पर्जन्यमानामुळे महापालिकेची पाटबंधारे विभागाकडे धाव

PMC News: ३ हजार ६३२ कोटी रुपयांचा निधी गेला कुठे? महापालिकेच्या आर्थिक कारभारात मोठा घोळ; हिशेबच नाही

Pune News: स्पर्धा परीक्षांच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! दिल्ली गाठण्याची गरज नाही; महाज्योती, वनार्टीचा मोठा निर्णय

Someshwar Election: सोमेश्वरच्या सत्तेसाठी ‘पवार विरुद्ध पवार’ ! सुनेत्रा पवार अन् युगेंद्र पवार आमनेसामने; पुरुषोत्तम जगतापांचा तिसरा घाव

Bhor News: भोरमध्ये दुष्काळी पंचनाम्यांना वेग! २३१० हेक्टर क्षेत्राची नोंद; ‘ही’ महत्त्वाची कागदपत्रे ठेवा तयार

Daund Ganja Seizure: महामार्गावर पोलिसांचा थरारक पाठलाग! ४१ किलो गांजासह दोघांना अटक; २५.५० लाखांचा मुद्देमाल जप्त

