चिंचवड ःमहापालिकचे जनसंपर्क अधिकारी किरण गायकवाड, प्रभातचे व्यवस्थापकीय संचालक आनंद गांधी, अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, कर्मचारी प्रफुल्ल पुराणिक.
==================
चिंचवड ःदैनिक प्रभातचे सरव्यवस्थापक बी.एल.स्वामी यांना वर्धापन दिनानिमित्त शुभेच्छा देताना भाजप शहराध्यक्ष व आमदार महेश लांडगे, माजी महापौर राहुल जाधव, नगरसेवक कुंदन गायकवाड व अन्य मान्यवर.
=======================
चिंचवड ःदैनिक प्रभातचे व्यवस्थापकीय संचालक आनंद गांधी यांना शुभेच्छा देताना पोलीस उपायुक्त मंचक इप्पर.