पुणे : गॅस सिलेंडरची काढली अंत्ययात्रा; दरवाढीच्या विरोधात महिला काँग्रेसचे आंदोलन

Updated On:
पुणे : गॅस सिलेंडरची काढली अंत्ययात्रा; दरवाढीच्या विरोधात महिला काँग्रेसचे आंदोलन

पुणे – टिळक रोड येथील अभिनव चौकात गॅस दरवाढीच्या विरोधात पुणे शहर जिल्हा महिला काँग्रेस कमिटीच्या वतीने रविवारी केंद्र सरकारच्या निषेधार्थ आंदोलन करण्यात आले.

यावेळी आंदोलकांनी गॅस सिलेंडरची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढून गॅस दरवाढी विरोधात संताप व्यक्त केला. ( gas cylinder price hike )

यावेळी आंदोलकांनी केंद्र सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी देखील केली. तसेच चूलीवर स्वयंपाक करत गॅसदरवाढीचा निषेध केला.

आणखी संबंधित बातम्या

MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला यश! अध्यक्ष भीमनराव सक्तीच्या रजेवर

2026-10-12 01:44:19

MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला यश! अध्यक्ष भीमनराव सक्तीच्या रजेवर

Rohit Pawar : "सरकारने काहीतरी ठोस निर्णय घ्यावा, अन्यथा..." रोहित पवारांचा सरकारला अल्टिमेटम

2026-10-11 15:13:51

Rohit Pawar : "सरकारने काहीतरी ठोस निर्णय घ्यावा, अन्यथा..." रोहित पवारांचा सरकारला अल्टिमेटम

Pune Grand Tour : सायकल स्पर्धेच्या तोंडावर पालिकेची कोंडी!

2026-10-11 07:50:12

Pune Grand Tour : सायकल स्पर्धेच्या तोंडावर पालिकेची कोंडी!

Pune: सर्वपित्री अमावस्येला बेवारसांच्या अस्थींचे विसर्जन

2026-10-11 07:48:53

Pune: सर्वपित्री अमावस्येला बेवारसांच्या अस्थींचे विसर्जन

Drone: आंदोलनस्थळी ड्रोन उडविल्याप्रकरणी गुन्हा

2026-10-11 07:43:53

Drone: आंदोलनस्थळी ड्रोन उडविल्याप्रकरणी गुन्हा