कोयना प्रकल्प झालाय ‘गाळयुक्त’ ! प्रशासनाचे दुर्लक्ष; जलसंपदा बनली ‘गाळसंपदा’.. सर्वेक्षण न करताच गाळ काढण्याचे काम सुरू
कोयनानगर (विजय लाड) - कोयना धरणात सध्या अत्यल्प पाणीसाठा असून, महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी असलेले हे धरण सर्वाधिक 'गाळयुक्त' झाले आहे. कोयना ...