छत्रपती शंभूराजेंच्या स्मारकासह तुळापूर आणि वढू बुद्रुक परिसराच्या विकासासाठी 150 कोटींचा निधी मंजूर
स्वराज्याचे दुसरे छत्रपती, स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्या हवेली तालुक्यातील तुळापूर येथील स्मृतिस्थळ, शिरूर तालुक्यातील वढू बुद्रुक येथील स्मारका प्रमाणे ...