ट्रेलरची टॅक्सीला जोरात धडक; भीषण अपघातात भारताच्या १८ वर्षीय उदयोन्मुख टेबल टेनिसपटूचा दुर्देवी मृत्यू
नवी दिल्ली : तामिळनाडूमधील विश्वा दिनदयालन नावाच्या उदयोन्मुख टेबल टेनिसपटूचा अपघाती मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. रविवारी गुवहाटीवरुन ...