राहुल गांधींनी सावरकरांविषयी केलेल्या वक्तव्याचा ठाकरे गटाकडून समाचार; म्हणाले,”वीर सावरकरांची मानहानी करून ते…!”
मुंबई : काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांना मानहानी प्रकरणात त्यांची खासदारकी गमवावी लागली आहे. त्यानंतर काँग्रेसमधून एकच नाराजीचा सूर उमटू ...