अभिमानास्पद ! अपघातानंतर रुग्णालयात मृत्यू झालेल्या महिलेच्या कुटुंबीयांनी घेतला अवयव दानाचा निर्णय… अन् तिघांना मिळाले जीवनदान
पुणे - रस्ते अपघातात जखमी झालेल्या महिलेचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. यावेळी नातेवाईकांनी अवयवदानास परवानगी दिल्यामुळे तीन रुग्णांना जीवदान मिळाले. ...