Russia-Ukraine War: रशियाने म्हटले,”युक्रेनने आमच्या ‘या’ तीन मागण्या मान्य केल्या तर आम्ही चर्चा करणार…”
पॅरिस : रशिया आणि युक्रेन यांच्यादरम्यानचे युद्ध सुरूच असून रशियाने युक्रेनमधील सर्वात मोठा झापोरिझ्झिया अणुऊर्जाप्रकल्प ताब्यात घेतला. तसेच युक्रेनच्या मारिओपोल, ...