Manipur Violence: “मणिपूर हिंसाचारात मृत्युमुखी पडलेल्यांवर ७ दिवसांच्या आत अंत्यसंस्कार करा” ; सर्वोच्च न्यायालयाने सरकारला आदेश
Manipur Violence : मणिपूरमध्ये कुकी आणि मेतेई समुदायांमधील संघर्षात आतापर्यंत 175 लोकांचा मृत्यू झाला आहे. सर्वोच्च न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी ...