माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना राम मंदिर प्रतिष्ठापनेला आमंत्रण नाही ? संजय राऊत म्हणाले,”ज्यांनी राम मंदिरासाठी त्याग केला आहे..”
मुंबई - अयोध्येत उभारल्या जाणाऱ्या भव्य राम मंदिराचा (Ram Mandir) अभिषेक 22 जानेवारीला होणार असून, त्याचे संपूर्ण वेळापत्रक जाहीर करण्यात ...