Samruddhi Mahamarg Thane accident : शहापूर दुर्घटनेच्या चौकशीचे राज्य सरकारकडून आदेश; पंतप्रधान सहाय्यता निधीतून मृतांच्या नातेवाईकांना दोन लाखांची मदत
मुंबई : ठाण्याजवळ शहापूर तालुक्यातील सरलांबे याठिकाणी समृद्धी महामार्गाचे काम सुरु असताना मोठी दुर्घटना घडली आहे. पुलाचे काम सुरु इसताना ...