nagar | साकुर येथे तरुणाचा मृतदेह आढळल्याने खळबळ
संगमनेर, (प्रतिनिधी)- तालुक्याच्या पठार भागातील साकूर गावाच्या शिवारातील मांडवे चौफुलीकडे जाणाऱ्या रस्त्यावरील मोटारीत एका युवकाचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. ...