सतेज करंडक कबड्डी स्पर्धा : पुरुषांमध्ये चांदेरे फाउंडेशनला विजेतेपद, तर महिलांमध्ये राजमाता जिजाऊ संघ ठरला विजेता
पुणे - उपमुख्यंमत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या सतेज करंडक कबड्डी स्पर्धेत पुरुष गटात बाबुराव चांदेरे पाउंडेशन संघाने ...