अहमदनगर : नेवासा फाटा येथे कंटेनर चढला रस्ता दुभाजकावर… मध्यरात्री महामार्गावरील वाहतुक झाली ठप्प
अहमदनगर,नेवासा (राजेंद्र वाघमारे) - औरंगाबाद महामार्गावरील नेवासा फाटा येथील सावतानगरकडे जाणाऱ्या रस्त्याच्या समोर औरंगाबादहून - नगरकडे जाणारा मालवाहतूक कंटेनर रस्ता ...