Rapid Rail : ‘नमो भारत’ आजपासून सर्वसामान्यांसाठी सुरू; जाणून घ्या..’मार्ग, भाडे आणि उच्च श्रेणीच्या सुविधा’
Rapid Rail : देशातील पहिला जलद रेल्वे ट्रॅक दिल्ली-गाझियाबाद-मेरठ RRTS कॉरिडॉरमध्ये धावू लागला आहे. या ट्रेनच्या प्रवासाचा आज पहिला दिवस ...