Sugar Export : साखर निर्याती संदर्भात मुख्यमंत्र्यांचे पंतप्रधानांना पत्र, म्हणाले”महाराष्ट्रातील साखर कारखानदारांचा.. “
मुंबई : साखरेच्या बाबतीत सध्याचे खुले निर्यात धोरणच सुरु ठेवावे. कोटा पद्धतीने साखर निर्यात करण्यास महाराष्ट्रातील साखर कारखानदारांचा विरोध असून ...