पुणे जिल्हा : काटेवाडीत मराठा समाजाच्यावतीने ‘रास्ता रोको’ ; जालन्यातील लाठीचार्च विरोधात निषेध सभा
काटेवाडी (गोकुळ टांकसाळे) : जालन्यातील मराठा समाजाच्या आंदोलनकर्त्यांवर पोलिसांनी केलेल्या अमानुष लाठीमाराच्या निषेधार्थ काटेवाडी (ता. बारामती) येथील मराठा समाजाच्या वतीने ...