NDA आघाडीचे उमेदवार प्रज्वल रेवन्ना सेक्स स्कँडल प्रकरणावर अमित शहांनी ‘अशी’ दिली प्रतिक्रिया
गुवाहाटी - कर्नाटकातील विद्यमान खासदार आणि एनडीए आघाडीचे उमेदवार प्रज्वल रेवण्णा यांच्या लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणात कॉंग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनी ...