किरीट सोमय्या व्हिडीओ प्रकरण : डॉ. नीलम गोऱ्हे यांनी घेतली गंभीर दखल म्हणाल्या,”पिडीत महिलेने सभागृहावर विश्वास ठेवावा आणि..”
मुंबई - भाजप नेते किरीट सोमय्या प्रकरणात पीडित महिलेने अद्याप तक्रार दाखल केलेली नाही. त्यामुळे या प्रकरणाच्या तपासात काय निष्पन्न ...