मोठी बातमी ! म्यानमारमध्ये सैन्याचे संपूर्ण गावावर एअर स्ट्राईक; चिमुकल्यांसह १०० जणांचा मृत्यू, तर सरकारकडून वार्तांकन करण्यास मनाई
बर्मा : म्यानमार सैन्याकडून चक्क एका गावावर एअर स्ट्राईक केल्याची धक्कदायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेत लहान मुले, पत्रकारांसह ...