मुंबईकरांनो पाणी जपून वापरा ! फक्त 48 दिवसांचाच पाणी साठा शिल्लक.. जूनअखेरीस पाणी कपातीचा निर्णय होण्याची शक्यता
मुंबई - मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणातील पाणीसाठ्यात कमालीची घट झाली आहे. मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या सातही धरणांमधील राखीव साठा मिळून ...