VIDEO : फ्लाईटमध्ये कँडी क्रश खेळताना दिसला MS Dhoni ! एअर होस्टेसने चॉकलेट्ससह दिली एक चिठ्ठी आणि..
मुंबई - भारताचा माजी कॅप्टन महेंद्रसिंह धोनी फोनपासून सहसा दूरच असतो. अनेकदा धोनीला संप्रर्क करण्यासाठी त्याच्या जवळच्या व्यक्तीला अथवा मॅनेजरला ...