दुर्दैवी! माहूरमध्ये देवदर्शनासाठी आलेल्या मायलेकीला कारने चिरडले; मुलीचा जागीच मृत्यू, तर आईची प्रकृती गंभीर
नांदेड : माहूरमध्ये श्री रेणुका देवीचे दर्शन घेण्यासाठी आलेल्या मायलेकींवर काळाचा घाला झाला आहे. इथे देवदर्शनासाठी आलेल्या मायलेकीला कारने चिरडल्याची ...