असभ्यपणाचा कळस ! क्वारंटाइनमधील तबलिगी जमातच्या रुग्णांचे महिला कर्मचाऱ्यांसमोर अश्लील कृत्य
नवी दिल्ली : दिल्लीतील निजामुद्दीन येथील मरकजमधून निघालेले तबलिगी जमातीच्या लोकांनी वैद्यकीय कर्मचाऱ्यांबरोबर गैरवर्तणूक केल्याचे नवे प्रकरण समोर आले आहे. ...