National Games 2023(Modern Pentathlon) : महाराष्ट्राची दोन रौप्य आणि दोन कांस्य पदकांवर मोहर
पणजी :- येथील ३७व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील मॉडर्न पेंटॅथलॉन क्रीडा प्रकारात गुरुवारी महाराष्ट्राने दोन रौप्य, दोन कांस्य पदके मिळवली. उस्मानाबादच्या ...