“मंगळसूत्र का घातले नाही ?” एअरपोर्टवर सिद्धार्थ सोबत स्पॉट होताच ट्रोल झाली कियारा अडवाणी VIDEO
मुंबई - सध्या,सर्वात लोकप्रिय कपलपैकी एक, सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी त्यांच्या लग्नानंतर पहिल्यांदाच एकत्र दिसले.दोघांनाही एरपोर्टवर स्पॉट केले गेले. ...