Kerala Serial Blasts: कन्व्हेन्शन सेंटरमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटप्रकरणी मोठी अपडेट, आरोपीने दिली ‘ही’ कबुली..
नवी दिल्ली - केरळमधील कलामासेरी येथील कन्व्हेन्शन सेंटरमध्ये रविवारी झालेल्या मालिका बॉम्बस्फोटात तीन जणांचा मृत्यू झाला होता. जवळपास 50 जण ...