Actor Puneeth Rajkumar Cremation Ceremony: पुनीत राजकुमार यांच्यावर सरकारी इतमामात अंत्यसंस्कार; चाहते भावुक
बंगलुरू - कन्नड चित्रपट सृष्टीतील अभिनेते पुनीत राजकुमार यांच्यावर आज रविवारी सकाळी कांतीरवा स्टुडिओत पुर्ण सरकारी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. ...