सरकारने ड्रोन निर्यातीचे नियम बदलले ! परवान्याशिवाय करता येणार निर्यात.. ज्योतिरादित्य सिंधिया यांनी दिली महत्वाची माहिती
नवी दिल्ली - देशात ड्रोन निर्मितीला चालना देण्यासाठी सरकारने नागरिकांकडून वापरल्या जाणाऱ्या ड्रोनच्या निर्यातीचे नियम बदलले आहेत. नागरी विमान वाहतूक ...