अमेरिकेला चीनबरोबर चांगले संबंध हवे आहेत ! चीन पंतप्रधानांच्या भेटीनंतर अमेरिकेच्या अर्थ मंत्री जेनेट येलेन यांनी व्यक्त केली भावना
नवी दिल्ली - अमेरिका आणि चीनने (America china) एकमेकांशी चांगले संबंध प्रस्थापित करण्याबाबत सहमती दर्शवली आहे, असे अमेरिकेच्या अर्थ मंत्री ...