नव्या संसद इमारतीत बाळासाहेब ठाकरेंची प्रतिमा लावण्यासाठी पंतप्रधानांना विनंती करणार – मुख्यमंत्री शिंदे
नवी दिल्ली : सेंट्रल व्हिस्टा या संसदेच्या नवीन इमारतीत हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची प्रतिमा लावण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विनंती ...